HW News Marathi
व्हिडीओ

“आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाऊ ” सुषमा अंधारेंची राणेंनवर मिश्किल टीका

आपला नीतू आणि नीलू प्रचंड आघाऊ आहे. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाही तो व्हिडिओ जुना आहे.. विचारांचं खंडन मंडन करावं लागतं . त्यांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहे. गृह मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी आहे.. एकाच पक्षाचे असल्या सारखे ते वागतात एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो.

#SushmaAndhare #NiteshRane #NileshRane #NarayanRane #UddhavThackeray #AbdulSattar #EknathShinde #DevendraFadnavis #Guwahati #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींचं स्तुत्य पाऊल ! एक अख्खी नगरपरिषदच घेतली दत्तक

News Desk

Rana Jagjitsinh Patil And Shivsena | उस्मानाबाद-कळंबची जागा शिवसेनेकडेचं राहणार..

Arati More

‘शिवराज्याभिषेक दिना’बद्दल महाविकास आघाडी सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!

News Desk