HW News Marathi
व्हिडीओ

“Mohit Kamboj हत्यारं घेऊन Matoshreeची रेकी करायला आलेला”; Vinayak Raut यांचा खळबळजनक आरोप

भाजप नेते मोहित कंबोज यांची गाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी अडवली. मोहित कंबोज हे मातोश्री बाहेर रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत. घटनास्थळी पोलीस उपस्थित असून पोलीस याचा तपास करत आहेत. मात्र, शिवसैनिक यावेळी प्रचंड संतप्त झाले.

#ShivSena #MohitKamboj #Matoshree #SunilPrabhu #Mumbai #Rada #ShivSenaVsBJP #Shivsainik #YuvaSena #UddhavThackeray #Maharashtra #Breaking #Viral #Politics #CurrentIssues#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल! अर्थसंकल्पावर केलं ‘हे’ ट्विट…

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी ‘जलयुक्त शिवार‘ योजनेत खरचं घोटाळा केलायं का?

Arati More

“धनुष्यबाण ही निशाणी शिवसेनेचीच!”- Rajan Salvi

Manasi Devkar