HW Marathi
व्हिडीओ

महाविकास आघाडीला हादरे Chhagan Bhujbal यांच्या विरोधात Shivsena आमदार थेट हायकोर्टात!

Nashik District Planning Committee allocation of funds : महाविकास आघाडी सरकारमधील वाद उफाळण्याची शक्यता आहे. निधी वाटपावरुन हा वाद पेटला आहे. आता शिवसेनेच्या आमदारांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद उफाळण्याची शक्यता आहे. पालकमंत्री भुजबळ निधी विकत असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. (Chhagan Bhujbal vs Suhas Kande)

#SuhasKande #ChhaganBhujbal #Shivsena #NCP #SanjayRaut #HwNewsMarathi

Related posts

Sharad Pawar And College Elections | शरद पवारांमुंळे महाविद्यालयांत निवडणुकांचे बिगुल वाजणार ?

Arati More

“कौतुकास्पद ! ‘क्वारंटाईन’ मजुरांनी गावाला दिली ‘ही’ भेट “

Gauri Tilekar

“Ajit Pawar NCP | सत्तेतील भागीदारच आंदोलन करत आहेत ! “

Gauri Tilekar