HW News Marathi
व्हिडीओ

भाजप ‘या’ नेत्याकडून 100 कोटींची अफरातफर ? शिवसेना आक्रमक, राऊतांची ED चौकशीची मागणी

विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा ‘चाप’ लावून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना, आमदारांना त्रास देत आहे. अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करून महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. पण सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या उद्योगांचाही भांडाफोड होण्याची गरज असल्याचं म्हणत भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीवर ईडीने कारवाई करावी, या कंपनीत 100 कोटींच्या वर पैशांचा अपहार आहे, अशी मागणी आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

#SanjayRaut #UddhavThackeray #PrasadLad #DevendraFadnavis #Shivsena #BJP #MahaVikasAaghadi #Pune #PimpariChinchwad #SulabhaUbale

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ; MCOCA प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

News Desk

“MNS आणि BJP ची युती होणार का?”; Sandeep Deshpande म्हणतात, “भविष्यात काय…”

News Desk

“शिवसेनेत ‘त्या’ लोकांनाच तिकीट मिळतं”;कडक शब्दांत AadityaThackeray यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

News Desk