HW News Marathi
व्हिडीओ

शेवटी तो बापच… मुलीची पाठवणी करताना Sanjay Raut भावुक

देशभरात आक्रमक वक्तृत्त्व शैलीसाठी ओळखले जाणारे शिवसेना खासदार संजय राऊत आज मुलीच्या लग्नाच्या पाठवणीच्या वेळी भावुक होताना दिसले. सर्वसामान्य घरात ज्याप्रमाणे पाठवणीवेळी जसे वातावरण होते तसेच वातावरण यावेळी होते. मुलीच्या लग्नात राऊत यांनी नृत्यही केलं. यानंतर पाठवणीच्यावेळी मात्र बापाचे हृदय भरून आले. भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडणारे राऊत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ( ( Sanjay Raut Emotional During Daughter Marriage )त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि त्यांनी स्वतःहून मुलगी पूर्वशी हिचा हात पकडून पाठवणी केली. (Sanjay Raut Daughter Marriage)

#SanjayRaut #DaughterMarriage #Shivsena #DaughterWedding #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवकाळी पाऊसामुळे शेतकरी त्रस्त; बीडच्या शेतकऱ्याला २५ लाखांचं नुकसान

Chetan Kirdat

“थोडी तरी लाज बाळगा…”; Deepak Kesarkar यांनी Narayan Rane यांना का झापलं?

News Desk

भाषणाला सुरुवात होताच Sharad Pawar यांच्यावर टोला

News Desk