HW News Marathi
व्हिडीओ

“हमाम में सब नंगे..ही लढाई अत्यंत वाईट पातळीवर जाईल”;Sanjay Raut यांचा मोठा इशारा

ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मालिकांच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी थेट भाजपला लक्ष्य केलं आहे.”हमाम में सब नंगे होते है…” म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.

#SanjayRaut #DevendraFadnavis #NawabMalik #SameerWankhede #AryanKhan #NCB #MaharashtraPolitics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये पुन्हा सेना-राष्ट्रवादी संघर्ष! क्षीरसागर काका-पुतणे आले आमनेसामने

News Desk

Red alert across all Mumbai Metro station । मुंबई मेट्रोवर हाय अलर्ट, सुरक्षा वाढवली

Atul Chavan

…म्हणून मराठे जल्लोश करणार नाही

swarit