HW News Marathi
व्हिडीओ

चिंचवड जागेसाठी शिवसेना इच्छुक! – संजय राऊत

Sanjay Raut: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व्हावी, अशी लोकांची इच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यामुळं दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवणार असून, या दोन्ही जागा जिंकणार असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

#SanjayRaut #Shivsena #Chinchwad #ByPoll #EknathShinde #HWNews #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis #KasbaPeth #ByElections

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या’ आहेत शिवसेनेच्या 12 खासदारांच्या 3 प्रमुख मागण्या

Manasi Devkar

Buldhana HW Impact | बुलढाण्यातील ‘ विषारी पाण्याच्या गावाची’ प्रशासनाने घेतली दखल..

News Desk

Sanjay Gaikwad | विषारी फुंकार एमआयएमकडून होत आला आहे !

Gauri Tilekar