HW News Marathi
व्हिडीओ

ED, CBI अन् सोमय्यांना जम्मू-काश्मीरला धाडा, अतिरेकी पळून जातील ! राऊतांचा सल्ला

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांना आमच्याविरोधात वापरता ना. मग त्यांच्यासह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरला धाडा. जरा कळू द्या”, असं विधान संजय राऊतांनी केलं आहे.

#SanjayRaut #KiritSomaiya #MVA #MaharashtraPolitics #ED #CBI #NCB #IT #DevendraFadnavis #ModiGovernment #CentralAgencies

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना अनोखी श्रद्धांजली

News Desk

आसाम-मिझोराम सीमासंघर्ष काय आहे ? महाराष्ट्राचे सुपुत्र IPS Vaibhav Nimbalkar जखमी …

News Desk

खरे मुख्यमंत्री नेमके कोण?, Aditya Thackeray यांचा सवाल

News Desk