HW Marathi
व्हिडीओ

Gujrat मध्ये BJP ची राजकीय स्थिती फारशी बरी नाही, Sanjay Raut असं का म्हणाले ?

मुख्यमंत्री बदलणे हा त्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे. उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले. यापूर्वी काँग्रेसनेही मुख्यमंत्री बदलले. हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत संरचनेचा भाग आहे. मात्र, गुजरातमध्ये भाजपाची स्थिती बरी नाही. पाच वर्षांपूर्वी भाजपाला काठावरच बहुमत मिळाले. बिहारमध्ये शेवटच्या क्षणी काही जागा खेचून आणल्या आणि तसेच गुजरातमध्ये झाले. पक्ष मजबूत करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यावर बोलणे योग्य नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

#CMOGujrat #SanjayRaut #Mahavikasaghadi #Gujrat #NarendraModi #VijayRupani #Shivsena

Related posts

..म्हणुन मी राजीनामा दिला,राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

राजकारणाची पातळी खालावली,रोज सकाळी उठून पेपरमध्ये पहावं लागतं आज कोणाचा नंबर’

News Desk

Maharashtra Government | अखेर राज्याचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणती खाती ?

Gauri Tilekar