HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात ‘गोल्डन गॅंग’चं काम सुरुय! Sanjay Raut यांचा हल्लाबोल

Sanjay Raut: दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवल्यामुळे आज महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. आज मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसंच महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदं आणि आमिषं देऊन लढाईला उतरवणं ही काही मर्दुमकी नाही, असा हल्लाबोल राऊत यांनी मोदी सरकारवर केला.

#SanjayRaut #BhagatSinghKoshyari #Shivsena #PMModi #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #GoldenGang #Mumbai #Maharashtra #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar | शरद पवार – ” न उलघडलेलं कोडं”

News Desk

Navneet Rana | नवनीत राणा शेतकऱ्यांसाठी लोकसभेत गरजल्या..!

Arati More

Uddhav Thackeray-Sharad Pawar | ठाकरे सरकारचा कर्जमाफीसाठीचा ‘पवार पॅटर्न’…

Arati More