HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena नाव आणि धनुष्यबाणासाठी दोन हजार कोटींचा सौदा; राऊतांचा आरोप

Shivsena: केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. यावरुन राज्यात राजकारण तापलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. इतकेच नव्हे हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ट्विट करत राऊतांनी या गौप्यस्फोट केला आहे.

#SanjayRaut #Shivsena #EknathShinde #PMModi #UddhavThackeray #Mumbai #ElectionCommission #SupremeCourt #AdityaThackeray #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Soniya Gandhi यांच्या ED चौकशीवर Congress नेत्यांची प्रतिक्रिया!

News Desk

UP निवडणुकांचा आणि मुंबई महापालिकेचा काहीही संबंध नाही!- Sanjay Raut

News Desk

Abdul Sattar On Ajit Pawar | अजित पवार म्हणजे बोलबच्चन..सत्तारांची टिका..

Arati More