HW News Marathi
व्हिडीओ

“हा ठराव नसून बेडकांचा डराव”, कर्नाटकविरोधी ठरावावर संजय राऊतांची खोचक टीका

Sanjay Raut: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज राज्य सरकार विधिमंडळात सीमाप्रश्नावर ठराव मांडणार असल्यामुळे त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

#SanjayRaut #BorderDispute #Maharashtra #Karnataka #Belgaum #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #WinterSession #Nagpur #MaharashtraKarnatakaBorder

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी !

News Desk

सामान्य व्यक्तीचा फेसबुकला दणका! जाणून घ्या पूर्ण प्रकरण

Seema Adhe

ते फक्त नौटंकी करतात, त्यांना तसंच उत्तर देऊ; वेदांतावरून Devendra Fadnavis यांची टीका

News Desk