HW News Marathi
व्हिडीओ

निवडणुक आयोग कायद्याचे पालन करुन आम्हाला न्याय देईल’, Sanjay Raut यांना विश्वास

Sanjay Raut: मुंबईमध्ये रविवारी (२९ जानेवारी) हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं यावर परखड शब्दांत टीका केली आहे. तसंच आज मध्यमांशी संवाद साधताना देखील राऊत यांनी टीका केली आहे.

#SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #ElectionCommission #RahulGandhi #PMModi #AmitShah #BJP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अखेर चंद्रकांत पाटलांचा ‘राज योग’,नेमकी काय झाली चर्चा..!

News Desk

Bharat Jodo यात्रेच्या मंचावर Sharad Pawar आणि Uddhav Thackeray दिसणार?

Seema Adhe

सत्ताधाऱ्यांचे खोके विरुद्ध विरोधकांचे खोके; नक्की काय घडलं?

Manasi Devkar