HW News Marathi
व्हिडीओ

“…मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी”; Sanjay Raut यांची टीका

Sanjay Raut: महाराष्ट्रात कधीही निवडणूक घ्या, कोणतं ही चिन्ह असो, आमचाच विजय होणार. जनता वैतागली आहे. या भागात एकही खासदार,आमदार पुन्हा निवडून येणार आहे नाही, लोकांमधील आत्मविश्वास आम्हाला आहे. वैजापूरच्या आमदाराला धक्काबुक्की केली, माझी सुरक्षा काढली, मी बिनधास्त फिरतो, यांना सुरक्षा लागते. मी क्राईम रिपोर्टर त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चालते हे मला समजते. राऊत सामानात ज्या पदावर त्याच पदावर आहे.

#SanjayRaut #BasavarajBommai #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #Karnataka #Maharashtra #BorderDispute #BJP #SupremeCourt #Belgaum #Belgavi #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitesh Rane यांची जीभ पुन्हा घसरली; यावेळी निमित्त Sanjay Raut व Shahu Chhatrapati यांच्या भेटीचं

News Desk

Jitendra Awhad | आव्हाडांच्या लोकांकडून ‘त्या’ तरुणाला जबर मारहाण, नेमकं प्रकरण काय ?

Gauri Tilekar

Eknath Shinde मुंबईत येऊन घेणार मोठा निर्णय, काय असेल पुढची रणनीती?

News Desk