HW News Marathi
व्हिडीओ

“Maharashtra बंद ला पाठींबा न देणारे मूर्ख!” Sanjay Raut यांची बोचरी टीका

संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकार किंवा त्या संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता भरलेली आहे आणि या विरोधात देशातील जनतेला जागे करण्यासाठी, शेतकरी एकाकी नाही आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, जिथे जिथे आपली सरकारे आहेत, जिथे संघटन मजबूत आहे, त्या सर्वच राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हा बंद पुकारला जावा आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपल्याला रस्त्यावर जरी उतरता आलं नाही, तरी जिथून आहे तिथून पाठिंबा द्यावा. त्याशिवाय या निर्घृण कृतीला आळा बसणार नाही. जनता झोपलेली नाही. अन्नदाता शेतकरी एकाकी नाही. हे दाखवण्याची ही वेळ आहे.

#SanjayRaut #Shivsena #NarendraModi #LakhimpurKheri #BJPMaharashtra #MaharashtraBandh #Farmerprotest #Lakhimpur #MaharashtraNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्रर्रर्र… Ramdev Baba Amruta Fadnavis यांच्या समोर हे काय बोलून गेले

News Desk

आमच्या वाट्याची घरंही तुम्हांलाच ठेवा; Girish Mahajan यांनी Jitendra Awhad यांना सुनावलं

News Desk

पटोलेंचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न, कोल्हापूर लॅाकडाऊन, चंद्रकांत पाटील याबद्दल अजित पवार म्हणतात..

News Desk