HW News Marathi
व्हिडीओ

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; शिवसैनिक आक्रमक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी म्हणजेच ‘मातोश्री’ बाहेर 23 एप्रिल रोजी हनुमान चालीसाचं पठण करणार, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. यानुसार शुक्रवारीच राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

#ShivSena #UddhavThackeray #Matoshree #NavneetRana #RaviRana #Mumbai #HanumanChalisa #SanjayRaut #VarunSardesai #YuvaSena #AnilDesai #Protest #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही केसेस अंगावर घ्यायला तयार; Amit Thackeray यांचं Aurangabad सभेआधीच मोठं विधान

News Desk

ठाकरे गटातून बाहेर पडल्या मात्र शिंदे गटात प्रवेश मिळत नाही, Deepali Sayed अडचणीत?

Seema Adhe

“गर्व से कहो हम हिंदू है” Shivsena भवनासमोर पोस्टरबाजी करत MNS ने सेनेला डिवचलं

News Desk