HW News Marathi
व्हिडीओ

उरल्यासुरल्या पक्षाला “पेंग्विन सेना” म्हणायचं का? Ashish Shelar यांचा Uddhav Thackeray यांना सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसनेच्या ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. सध्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत अगदी बोटावर मोजणी इतकी आमदार राहिलेत. महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट अन भाजप असा सामना पाहायला मिळत आहे.भाजपचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे , तुमच्या पक्षाला ‘पेंग्विन सेना ‘ म्हणायचं का ? असा सवाल पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना केला आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #BJP #Shivsena #DevendraFadnavis #MLA #AshishShelar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Supriya Sule यांचा सवाल महिलांनाच का? पुरुषांना का नाही?

Manasi Devkar

Vaishno Devi experience seasons first snowfall ।वैष्णोदेवी पहाडांवर बर्फवृष्टीला सुरुवात

News Desk

“…हीच यांची लायकी”, बावनकुळेंच्या वायरल व्हिडिओवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

News Desk