HW News Marathi
व्हिडीओ

आकाशातील ‘Sky Train’, चंद्रपुरात दिसली Elon Musk यांच्या 55 सॅटेलाईटची स्कायलिंक ट्रेन

Sky Train: विदर्भातील चंद्रपूरच्या (Chandrapur) आकाशात नागरिकांनी स्काय ट्रेन अनुभवली. संध्याकाळी आकाशात ही ट्रेन दिसू लागल्याने खगोल अभ्यासकांमध्ये कुतुहल निर्माण झाले. चंद्रपुरात गुरुवारी संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आकाशात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी ठिपक्यांची एक प्रकाशमान रेषा दिसू लागली. याआधी चंद्रपूरच्या आकाशात सॅटेलाईटचा तुकडा व धूमकेतू दिसल्याने नागरिकांमध्ये याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, ही प्रकाशाची रेष दुसरे तिसरे काही नसून एलन मस्क यांची स्कायलिंक ट्रेन असल्याचे पुढे आले आहे.

#SkyTrain #ElonMusk #Satellite #Starlink #ViralVideo #Twitter #Chandrapur #HWNews #Maharashtra #Sky #Train

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री होणार का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

News Desk

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची सत्तारांची इच्छा होती, कारण…

News Desk

अमेरीकेतील करोडोंची नोकरी सोडून तरुणाने खेड्यात उभारली ‘बाप’ कंपनी

Manasi Devkar