HW News Marathi
व्हिडीओ

आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल ! हर्षवर्धन जाधवांच्या मुलाने आणला राजकारणात ट्विस्ट

ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे पुण्यात अटकेत आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत कन्नडच्या राजकाराणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे आणि ही घोषणा कोणी केलीये ? तर ११ वीत शिकत असलेले त्यांचा सुपुत्र आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांच्या पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. काय आहे प्रकरण ? पाहूया.

#HarshwardhanJadhav #AdityaJadhav #SanjanaJadhav #RaosahebPatilDanve #BJP #Kannad #Aurangabad #IshaJha #PunePolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नये! – धनंजय मुंडे

News Desk

फेसबुक-रिलायन्स कराराचा फायदा कोणाला होणार ?

swarit

“Maharashtra ‘या’ वर्षी देखील विजयाची hat-trick करेल”, क्रीडा मंत्र्यांचा विश्वास

News Desk