HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या 10 मिनिटाच्या सुनावणीत आज काय घडलं?

“राज्यातील सत्तासंघर्षावरीळ सुनावणासाठी स्थापन करण्यात आलेल्या या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी झाली. मात्र आता पुढची सुनावणी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

#SupremeCourt #EknathShinde #UddhavThackeray #BJP #ShivSena #PartySymbol #SupremeCourtOfIndia #UdayLalit #DhananjayChandrachud #MaharashtraPolitics #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jalgaon Flood बोरी नदीच्या पुरामुळे 13 वर्षीय आदिवासी बालिकेचा मृत्यू!

News Desk

Sanjay Raut Shivsena | भाजपने ५०-५० फॉर्म्युला मान्य करावा !

Gauri Tilekar

Poonam Mahajan | २०१९ मध्ये मोदी लाट नाही तर त्सुनामी !

News Desk