HW News Marathi
व्हिडीओ

महिलांच्या डोळ्यातले अश्रू म्हणजे शिंदे गटाला लागलेली हाय आहे – सुनील राऊत

संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडी कडून वैद्यकीय तपासणी साठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. तपासाला नेल्यानंतर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली. पाहुयात ते काय म्हणाले.

#SanjayRaut #SunilRaut #Shivsena #PatraChawlScam #ED #BJP #uddhavThackeray #Saamana #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवशक्ती-भीमशक्ती युतीनंतर कार्यकर्त्यांमध्ये जोश; पेढे भरवून केला आनंद साजरा

News Desk

PM Modi Giving Up Social Media | ‘या’ कारणांमुळे पंतप्रधान सोशल मिडीया सोडणार ?

Arati More

#AareyForest | प्रशासनाकडून मध्यरात्रीत ‘आरे’तील तब्बल ४०० झाडांची कत्तल

Gauri Tilekar