HW Marathi
व्हिडीओ

ठाकरे सरकारने गिरवला फडणवीसांचा पत्ता! घेतला सेम टू सेम निर्णय…

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय आता राज्याच्या गृहखात्यानं घेतला आहे. यासंदर्भातील निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. सत्तेत येताच फडणवीस सरकारनं काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बहुतांश खटले भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झाले होते. तोच कित्ता आता आघाडी सरकारनंही गिरवला आहे.

#UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #Mahavikasaghadi #Congress #Shivsena #NCP #Maharashtra

Related posts

Pankaja Munde Exclusive | आता खडसेंची नाराजी भाजप कशी दुर करणार?

Gauri Tilekar

आधी ६ व्या वेतन आयोगाचे तर पैसे द्या

News Desk

पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ कायम

News Desk