HW News Marathi
व्हिडीओ

ठाकरेंचा योगींना टोला, म्हणाले मराठवाड्यात सभा लावा नामांतर होईल

सामना संपादकीयमधून आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शहरांच्या नामांतराच्या मुद्यावरुन टीकास्त्र सोडण्यत आले आहे. ”प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा. योगी हे मुख्यमंत्री म्हणून प्रचारात तोफा डागत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने दुकान बंद करून प्रचाराची फळी सांभाळली आहे. जातील तेथे घोषणा व नामांतर असेच सुरू आहे. योगी यांची एक सभा मराठवाडय़ात लावा, म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव सहज होईल”, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी योगींना लागवला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात वादग्रस्त ठरलेले ते ‘३’ तरूण कोण?

News Desk

Rupali Thombare MNS | आम्ही झेंड्यावर राजमुद्रा घेणार ! मनसे भाजपसोबत जाणार नाही

Arati More

उद्या “दूध का दूध, पानी का पानी” होईल, Devendra Fadnavis आरोपावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

News Desk