HW News Marathi
व्हिडीओ

इतिहासाची मोडतोड खपवून घेणार नाही! – संभाजीराजे भोसले

इतिहासाची मोडतोड खपवुन घेतली जानार नसल्याचे  छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले आहे.संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे आज छत्रपती संभाजी राजे भोसले यांची जाहीर सभा घेतली यामध्ये त्यांनी गड किल्ले संवर्धन विषयी राज्य शासन व केंद्र शासन यांनी गड किल्ल्यांचे संवर्धन केले पाहीेजे असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना संगमनेर मध्ये सांगितले आहे.

 

#SambhajiRaje #Harharmahadev #Movie #Fort #EknathShinde #DevendraFadnavis #HWNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ShivSena ला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव”, Ravi Rana यांचा गंभीर आरोप

News Desk

उदयनराजे राजीनामा देणार?, एका वाक्यात मोठं विधान

News Desk

धमक्या देऊन थायलंड आणि बँकॉकमध्ये पैसे जमा करायला सांगायचे; Sanjay Raut यांचा आरोप

News Desk