HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

गांधी-सावरकर वाद! महात्मा गांधींचे वंशज Tushar Gandhi यांची प्रतिक्रिया

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका विधानामुळे मोठा गांधी-सावरकर वाद पुन्हा उफाळून आला आहे. “हिंदुत्वाचं प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती”,असं विधान त्यांनी केलं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या वाद उफाळून आलेला असताना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना नेमकं काय वाटतं? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय

#GandhiSavarkar #MahatmaGandhi #TusharGandhi #VDSavarkar #Congress #BJP #RajnathSingh #RSS #ModiGovernment

Related posts

HwExclusive | ‘शरद पवारांची राष्ट्रवादीवर पकड राहिलीचं नाही’!

News Desk

बेळगाव ते अमेरिका, अमेरिकेचे मराठमोळे आमदार श्री ठाणेदार यांची रंजक मुलाखत

News Desk

जनतेच्या समोर जाण्याचं धाडसच सरकारमध्ये नाही ! विखे पाटलांचा घणाघात

News Desk