HW Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil यांची आता कोलांटउडी ! “मी असं कधी म्हणालोच नाही….”

पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले होते. पण आता ‘मला माजी मंत्री म्हणू नका असं काही मी म्हणालोच नव्हतो’, अशी कोलांटउडी मारत त्या विधानामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला आहे

#ChandrakantPatil #BJPMaharashtra #Mahavikasaghadi #Pune #Maharashtrapolitics #BJP #Maharashtra

Related posts

Sanjay Raut In Rajyasabha | अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या..संजय राऊतांची राज्यसभेत मागणी!

News Desk

EVM, Dhananjay Shinde | मुंबईत १२ जूनला ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय परिषद

News Desk

महाराष्ट्रात पुन्हा लॅाकडाऊन होणार? कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रवेश झालाय का?

News Desk