HW Marathi
व्हिडीओ

Udayanraje Bhosle BJP | भाजप देणार उदयनराजेंना ‘हे’ गिफ्ट….

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचालींना सुरुवात (Udayanraje Bhosale Rajyasabha) झाली आहे. उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपने तयारी सुरु केल्याचं म्हटलं जातं.#UdayanrajeBhosle #NCP #BJP #DevendraFadnavis #NarendraModi #Rajyasabha #Satara #Delhi

Related posts

Vinod Tawde BJP | राजकीय भूमिका विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर घ्या !

News Desk

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना “ए तू चूप..” अशी दमदाटी !

Arati More

social media trending सोशल टिवटिवाट

News Desk