HW News Marathi
व्हिडीओ

‘फडतूस’ शब्दावरुन Uddhav Thackeray-Devendra Fadnavis यांच्यात वार-पलटवार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केला होता. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले. मी फडतूस नाही काडतूस आहे. तसंच “झुकेगा नही साला, मैं घुसेगा”, असं म्हणत फडणवीसांनी पुष्षा स्टाईलनं ठाकरेंना इशारा सुद्धा दिला.

#uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #shivsena #maharashtraassembly #mva #homeminister #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“३ तारखेच्या आत कधीही मंत्रीमंडळ विस्तार होईल”- Abdul Sattar

News Desk

Ramdas Kadam यांनी Thackeray कुटुंबावर केलेल्या टीकेला Arvind Sawant यांचे प्रत्युत्तर

News Desk

‘राणेंना धक्का देणारा ना जन्माला आलाय ना येईल!’ कोकणात राणेंनी फुलवलं ‘भाजपचं कमळ’

News Desk