HW Marathi
व्हिडीओ

पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

#MaharashtraFlood #MahaVikasAghadi #Package #UddhavThackeray #VijayWadettiwar #Kolhapur #Sangli #Chiplun #Kokan

Related posts

Maratha Reservation | मराठा समाजाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

News Desk

Pravasi Bhartiya Divas 2019 | परदेशी भारतीयांनी व्यक्त केल्या भावना

Atul Chavan

‘एकटा संभाजी काय करेल,48 खासदारांनी ताकद द्या!’शाहू छत्रपती मोदींना काय म्हणाले?

News Desk