HW News Marathi
व्हिडीओ

‘थप्पड अशी मारू की कोणी उठणार नाही’ उद्धव ठाकरेंची भाजपला धमकी!

“हे ट्रिपल सीट सरकार आहे. आता कोणी कौतुक केलं, की भीती वाटते. थप्पड से नही… थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला.

#CMUddhavThackeray #WorliBDDChawl #NodalAgency #SharadPawar #JitendraAwhad #AadityaThackeray #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्वासघातकी राजे म्हणून पवारांच्या नावे इतिहास होईल, खोत यांची टिका!

News Desk

‘LGBT सेल’ राष्ट्रवादीचे पुरोगामी पाऊल, राजकीय फायदा साधणार का ?

News Desk

बीडमध्ये चर्चा पंकजा मुंडेंच्या स्पेशल ‘PM चहा’ची

Manasi Devkar