HW Marathi
व्हिडीओ

Delhi मध्ये उभ राहायला लागतं,बसायला मिळत नाही, Uddhav Thackeray फटकेबाजी

केवळ दिल्लीला जाऊन बसण्यापेक्षा महाराष्ट्र उभा करेन. हा क्रांतिकारक विचार गुलाबराव पाटील यांनी केला. नाहीतर अनेक जणांना केवळ दिल्लीला उभचं राहावं लागतं. बसायलाचं मिळत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यांनी लगावला आहे. बसायची संधी नाकारून मी राज्याला उभं करेन, राज्याची अस्मिती हा मोठा विचार आहे, त्यातून जे काही उभं राहिलं हा मोठा विचार आहे. राजकारणाच्या पलीकडे जायचं, असं प्रविणजी तुम्ही म्हणाला म्हणजे नेमकं कुठं जायचं, कोणी जायचं, कसं जायचं आम्हांला सांगा. पण जर का तयारी असेल तर आमची तयारी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी प्रविण दरेकरांना टोला लगावला आहे.

#UddhavThackeray #Delhi #NarendraModi #BJP #NarayanRane #Maharashtra #Cm #MahaVikasAghadi

Related posts

Dhananjay Munde-Pankaja Munde | मला दोन दिवस प्रचंड आत्मिक त्रास झाला !

Gauri Tilekar

Ajit pawar And Vilas Lande | भर सभेत अजित पवारांना विलास लांडेंचा फोन ..आणि मग ..

Arati More

Dhiraj Deshmukh Uncut speech | पहिल्याच भाषणात धीरज देशमुख भावुक…

Arati More