HW News Marathi
व्हिडीओ

ठरलं! दसरा मेळाव्यासाठी Uddhav Thackeray बाळसाहेबांचाच ‘मास्टरप्लॅन’ वापरणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परंपरा सुरु केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून मेळावा घेतात. मात्र यंदाचा दसरा मेळावा हा ठाकरे आणि शिंदे यांच्यापैकी कोणाचा होणार?, असा प्रश्न निर्माण झालाय. त्यात मुंबई महापालिकेनं मात्र शिवाजी पार्कवर दोन्ही गटांना मेळाव्यासाठीची परवानगी नाकारली आहे. पण असं असलं तरी शिवाजी पार्कवर मेळावा आम्हीच घेणार यावर उद्धव ठाकरेंची शिवसेनाही ठाम आहे. पण पालिकेनंच आता परवानगी नाकारल्यामुळे उद्धव ठाकरे हे या मेळाव्यासाठी बाळासाहेबांचीच आयडिया वापरणार का? अशी चर्चा आता सुरू झालीये.

#UddhavThackeray #BalasahebThackeray #ShivSena #Dasara #Dussehra #KishoriPednekar #BMC #BKC #MMRDA #EkathShinde #ShivajiPark #Shivtirth #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप ‘या’ नेत्याकडून 100 कोटींची अफरातफर ? शिवसेना आक्रमक, राऊतांची ED चौकशीची मागणी

News Desk

“महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर? सातव यांचे नाव आघाडीवर…”

News Desk

“असल्या घाणेरड्या अवलादीच्या लोकांना आम्ही जास्त किंमत देत नाही” – Vinayak Raut

News Desk