HW News Marathi
व्हिडीओ

सत्तासंघर्षाचा निकाल Uddhav Thackeray यांच्या बाजूने लागला तर…?

Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर 9 महिन्यांनी संपली असून आता निकालाची प्रतीक्षा आहे. खरी शिवसेना नेमकी कुणाची? कोण खरं आणि कोण खोटं? हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. पण अशातच आता निकाल कुणाच्या बाजूने लागेल याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र जर न्यायालयाने जर उद्धव ठाकरेंच्या बाजुनं निकाल दिला तर काय? असा प्रश्न निर्माण झालाय.

#UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #SupremeCourt #ECI #DYChandrachud #Mumbai #Shivsena #BJP #AdityaThackeray #SanjayRaut #MahavikasAghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जितेंद्र आव्हाडांच्या कारवाईवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

News Desk

Jalgaonमध्ये Shivsena कार्यकर्त्यांनी खाद्यपदार्थांचे पैसे मागणाऱ्या दुकानदाराला नेलं फरफटत

News Desk

महाराष्ट्रात कशा पद्धतीने होणार ‘ड्राय रन’ची प्रक्रिया, जाणून घ्या…

News Desk