HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

‘पराभूत उमेदवार हा MLA होऊ शकतो’ Ulhas Bapat यांनी Ajit Pawar यांच्या वक्तव्याला केला विरोध !

निवडणुकीत पराभूत झालेला व्यक्ती विंधानपरिषदेवर जाऊ शकत नाही अशी माहिती आम्हांला मिळाली आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.मात्र घटानातज्ञ उल्हास बापट यांनी ही शक्यता फेटाळली असून निवडणुक ब्रसेल्स माणुस हा विधानपरिषदेवर आमदार होऊ शकतो असे मत मांडले आहे.

#AjitPawar #UlhasBapat #BhagatSinghKoshyari #Maharashtra #RajuShetti #UrmilaMatondkar #SharadPawar #NCP

Related posts

Pune | दुर्दैवी घटना, जबाबदार कोण ?

News Desk

भाजपचं “मिशन मुंबई”, शिवसेनेला धक्का ‘मनसे’ भाजपसोबत जाणार ?

News Desk

‘शिवसेना भवन फोडू’ म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांची कोलांटीउडी! वातावरण तापलं…

News Desk