HW News Marathi
व्हिडीओ

“त्यांना शिक्षा द्या”; भाजपच्या बैठकीत अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आले असून यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवादही साधला आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला. ‘मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याचं म्हटलं. तसंच या धोक्याचा कसुर भरून काढायचाय असंही ते म्हणालेत.

#AmitShah #DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BJP #Mumbai #BMCElections #Maharashtra #LalbaugchaRaja #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Avdhut Tatkre | प्रसाद लाड यांनी यापूर्वीच दिले होते तटकरेंच्या पक्षबदलाचे संकेत

Gauri Tilekar

नितेश राणेंकडून आचार संहितेचा भंग; ऑफर दिल्याचा व्हिडिओ व्हायरल

Darrell Miranda

मुंबई महानगरपालिका शिवसेना- काँग्रेस एकत्र लढणार ?

News Desk