HW News Marathi
व्हिडीओ

Sandeep Deshpande हल्ला प्रकरण: Nitesh Rane यांच्या वक्तव्यावर Varun Sardesai यांचं प्रत्युत्तर

Sandeep Deshpande: मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसेनं ठाकरे गटाकडे बोट दाखवले आहे. पण, अशा चिल्लर लोकांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही,सुरक्षा मिळवण्यासाठी हा स्टंट केला असावा, आमचे स्वारस्य पक्ष वाढविण्यात आहे, असं म्हणत ठाकरे गटाच्या युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी देशपांडेंना टोला लगावला.

#VarunSardesai #SandeepDeshpande #NiteshRane #ShivajiPark #RajThackeray #BJP #MNS #Yuvasena #MaharashtraBudget #Adhiveshan #Shivsena #Maharashtra #KasbaPeth #MumbaiPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 अजित पवारांसाठी ‘तो’धावला  चक्क 100 किलोमीटर…

News Desk

Ajit Pawar यांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल,Sanjay Raut यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा!

News Desk

अजित पवारांची संजय राठोड यांच्याशी फोनवर चर्चा; नेमकं काय झालं?

News Desk