HW News Marathi
व्हिडीओ

वेदांता-फॉक्सकॉनचं पाऊल अडलं कुठे? फायनान्सर का मिळेना?

Vedanta Foxconn: बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं होतं. या प्रकल्पावरुन अजूनही महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच आता यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे या प्रकल्पाला फायनान्सर मिळत नसल्याचं सांगितलं जातंय. पण या इतक्या मोठ्या प्रकल्पाला गुंतवणूकदार न मिळण्यामागे काय कारण असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#VedantaFoxconn #MaharashtraProject #EknathShinde #PMModi #Gujrat #Financer #BJP #DevendraFadnavis #UddhavThackeray #MVA #MahavikasAghadi #WinterSession #AnilAgarwal #Politics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray यांनी NCP वर केलेल्या टिकेला आज Sharad Pawar यांनी जोरदार उत्तर दिले आहे

News Desk

विभास साठेंचा ‘मनसुख हिरेन’ होऊ नये;Anil Parab यांच्यावरील कारवाईनंतर Kirit Somaiya यांची मागणी

News Desk

‘गबरू जवान‘ चा गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड करा-मोहित कंबोज

Chetan Kirdat