HW News Marathi
व्हिडीओ

किरण गोसावीचा अटक होण्यापूर्वीचा VIDEO आला समोर, केली ‘ही’ मागणी

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील (Mumbai Cruise drug case) पंच असलेला किरण गोसावी (Kiran Gosavi) याला अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. किरण गोसावी याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. किरण गोसावी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर आज पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी अटकेची कारवाई करण्यापूर्वीचा किरण गोसावीचा एक व्हिडीओ (Kiran Gosavi Video) समोर आला आहे.

#KiranGosaviArrested #AryanKhanDrugsCase #SameerWankhede #NCB #NawabMalik #NCP #MumbaiCruiseDrugCase #Mumbai #Cordelia #AryanKhan #DrugCase

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivaji University | कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ पाणीदार…

News Desk

या देशात आता असंच घडणार…

swarit

अशी ### Thackeray सरकारच करू शकतात, Kirit Somaiya यांचा ShivSena वर आरोप

News Desk