HW News Marathi
व्हिडीओ

नवनीत राणांनी मोदींचा केला निषेध? व्हिडिओ व्हायरल!

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या राज्याच्या राजकारणात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. कधी आपल्या सडेतोड भाषणामुळे तर कधी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे, कोरोनाचे नियम लावून दिलेले असताना देखील नवनीत राणा यांनी मेळघाट मध्ये आदिवासी बांधवांसोबत सोबत नृत्य केलं होत त्यावेळी देखील त्या चांगल्याच चर्चेत आल्या, आणि ट्रोलही झाल्या होत्या.नेहमीच केंद्र सरकार आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आता मात्र काहीशी बाजू पलटी करताना दिसतायेत यावेळी मोदी सरकारचा त्यांनी निषेध केला आहे.

#NavneetRana #NarendraModi #Melghat #ModiGovt #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…उचलली जीभ लावली टाळ्याला असं करू नये; Girish Mahajan यांचा Amol Mitkari यांना टोला

News Desk

‘नजरेत सदा नवी दिशा…’, ‘त्या’ ट्वीटवर Satyajeet Tambe यांचं स्पष्टीकरण

Manasi Devkar

Mamta Vs CBI | मोदी सरकार ममतांच्या विरोधात केंद्रीय संस्थांचा वापर करीत आहे ?

News Desk