HW News Marathi
व्हिडीओ

Vihang Garden’ चे 5 मजले अनधिकृत; Kirit Somaiya यांचा दावा

प्रताप सरनाईक यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या उच्च न्यायालय मध्ये पोहोचले होते. याचिका दाखल केल्या नंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाण्यातील विहंग गार्डनचे कथित अनधिकृत बांधकाम आणि बिल्डरला १८ कोटी रुपयांच्या दंडातून मुक्त केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

#KiritSomaiya #PratapSarnaik #VihangGarden #Thane #UddhavThackeray #SanjayRaut #DevendraFadnavis #BJP #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जेव्हा राज्य सरकार सुरक्षा देण्यात कमी पडत, तेव्हा …”; Chandrakant Patil

News Desk

Narayan Rane यांची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी होणार का? Ulhas Bapat काय म्हणाले?

News Desk

‘1 जुलैला भारतातील कोरोना संपला’ Dr.रवी गोडसे असं का म्हणाले?

News Desk