HW News Marathi
व्हिडीओ

राहुल गांधींसाठी ‘न भूतो न भविष्यती’ अशी गर्दी – विश्वजीत कदम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसने नांदेड, देगलूरसह अन्य ठिकाणी यात्रेची जोरदार तयारी केली आहे. सुरुवातीला तेलंगणा,कर्नाटक महाराष्ट्राच्या वेशिवरील मदनूर याठिकाणी तीन राज्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेचे या दरम्यान जंगी स्वागत करतील.

#Congress #RahulGandhi #BharatJodoYatra #Maharashtra #Nanded #INC #Telangana #HWNews #VishwajeetKadam

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amol Palekar speech interruption| कलाकारांची गळचेपी कधी थांबणार ?

News Desk

एकतेसाठी धावले MD चे विद्यार्थी

News Desk

स्पेशल टीमची नेमणूक करा; Raigad मध्ये संशयास्पद बोट आढळल्यानंतर Aditi Tatkare यांची मागणी

News Desk