HW News Marathi
व्हिडीओ

सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केली ‘शिवाजी पार्क’ची पाहणी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा असते. मात्र यंदा शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर वातावरण जास्तच तापलंय. दरम्यान दसरा मेळाव्याला एकच दिवस शिल्लक असताना आज (सोमवार, 3 ऑक्टोबर) मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ‘शिवाजी पार्क’ची पाहणी केली.

#VishwasNangrePatil #ShivSena #UddhavThackeray #Shivtirtha #MumbaiPolice #PoliceOfficer #ShivSena #ShivajiPark #Dadar #Mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar-Baramati | हा राष्ट्रवादीचा विजय, बारामतीकरांच्या भावना….

Arati More

अभियांत्रिकी पदवीधारकांचे भरतीविरोधात आंदोलन

News Desk

Sharad Pawar यांच्यानंतरचा नेता म्हणजे Nitin Gadkari!, Sanjay Raut यांच्याकडून कौतुक

News Desk