HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra ची मान अभिमानाने उंचावली, हवाई दलाच्या प्रमुखपदी महाराष्ट्राचे सुपुत्र V R Chaudhari

संरक्षण दलाच्या प्रमुखपदी आणखी एक मराठी नाव जुडलं जाणार आहे. आर्मी चिफ मुकुंद नरवणे यांच्यानंतर आता हवाई दलाच्या प्रमुख पदी महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी (Air Marshal VR Chaudhari) विराजमान होणार आहेत. भारतीय वायू दलाचे प्रमुख आर.के.एस भदौरीया (Air Chief Marshal RKS Bhadauria) हे येत्या 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. 1 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील नांदेडचे भूमीपुत्र विवेक चौधरी हे नवे एअर चीफ मार्शल होणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

#VivekChaudhari #AirChiefMarshalRKSBhadauria #Nanded #AirMarshalVRChaudhari #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP ने उगाच आपले पैसे वाया घालवू नये!, Sanjay Raut यांचा सल्ला

News Desk

“celebrity voting | दिग्गजांसह सेलिब्रिटींनी केले मतदान “

Atul Chavan

तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची ऊसाच्या फडात Pankaja Munde झाल्या ट्रोल!

News Desk