HW News Marathi
व्हिडीओ

व्हिव्हिपॅट मशिनमूळे निवडणूक प्रक्रिया होणार अधिक पारदर्शक

ईव्हीएम मशीन मधून मत दील्यानंतर मतदारालाही पुर्वी कळत न्हवतं की आपलं मत योग्य पडलं आहे की नाही. मात्र आता यावर उपाय शोधण्यात आला आहे. त्यासाठी ईव्हीएम मशीन लगत एक नवीन VVPAT मशीन निवडणूक आयोगाने आणली आहे. ज्यामुळे निवडणुक मतदानाच्या प्रक्रीयेत अधिक पारदर्शकता येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवेंद्रराजे-अजित पवारांच्या ‘त्या’ भेटीबाबत नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

‘बीड जिल्ह्याचं नाव केलं,लोकनेत्याच्या लेकीनं’ पंकजा मुंडेंवर भन्नाट गाणं !

News Desk

माझी Raje यांना विनंती आहे की त्यांनी संपूर्ण देश ताब्यात घ्यावं; Raut यांचा टोला

News Desk