Site icon HW News Marathi

शेतकरी पुत्राची हायटेक मचाण; ग्रामीणभागात मोठी मागणी

Wardha जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाने सुविधायुक्त मचाण तयार केली आहे. त्यात सुरक्षिततेचाही विचार केलाय. ही मचाण हायटेक असून आकर्षणाचा केंद्रबिंदु बनली आहे.

#Wardha #Farmers #FarmersSon #HighTech #Gramin #MobileCharging #Machan #Field #Crop #Agriculture #EasyFarm #Farming

Exit mobile version