HW News Marathi
व्हिडीओ

“Yavatmal मध्ये महिलांची पाण्यासाठी पायपीट; 3-3 आमदार असूनही ‘माळवागत’चं दुर्दैव”

महागाव तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीच्या गावात महिलांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अतिशय दुर्गम भागात वसलेले माळवागत हे गाव आहे. माळवागत या गावात जाण्यासाठी धड रस्ताही नाही. पाणीपुरवठा विभागाने योजनेतून काम केले आहे. परंतु, क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर मुबलक सोडाच पण शुद्ध पाणी देखील मिळत नाही.

#Malvagat #Yavatmal #WaterProblem #Mahagaon #WaterSupply #Summer #Electricity #Malavagat #Water #Paani #NashikDistrict #WaterTanker #WaterProblem #Rain #Farmer #Tankers #Well #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनासारखं झालं तर न्यायव्यवस्था योग्य, नाहीतर…! Pravin Darekar यांचा Uddhav Thackeray यांना टोला

News Desk

माढ्याच्या ‘त्या’ निवडणुकीपासूनच Sadabhau राज्यभरात फेमस झाले..

News Desk

Shivaji Park मधील Balasaheb Thackeray यांच्या स्मृतीस्थळ परिसरात झाड कोसळले

News Desk