May 24, 2019
HW Marathi
News Report

West Bengal | भाजप आणि तृणमूल संघर्ष


पश्चिम बंगाल मध्ये मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो च्या दरम्यान चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अमित शहांच्या रॅली दरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. या रॅलीदरम्यान चक्क अमित शहा यांच्या ट्रकवर काठ्या भिरकावण्यात आल्या. तर भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे येथील वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले होते. #westbengal #Kolkata #TrinamoolCongress #BJP #AmitShah

 

Related posts

Elections2019 | आम्ही मत देऊ शकत नाही पण….

धनंजय दळवी

Congress- Mohan Joshi | कोण आहेत मोहन जोशी ?

Arati More

भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध जुनेच !

Atul Chavan