HW News Marathi
व्हिडीओ

राजू शेट्टी संसदेत असते तर…शरद पवारांची शेतकऱ्यांविषयी भूमिका आणि भाजपबद्दल शेट्टी काय म्हणाले ?

देशभरात मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश मोठ्या प्रमाणावर आहे.माजी खासदार राजू शेट्टींनीसुद्धा या विधेयकांची होळी करून निषेध व्यक्त केला.पवारांची कृषी विधेयकांबाबत भूमिका तसेचं राजू शेट्टींची लोकसभेत यंदा उपस्थित नसणं या सगळ्या मुद्द्यांवर त्यांच्याशी बातचीत #HWMarathi वर

#RajuShetti #SharadPawar #NarendraModi #SadabhauKhot #BJP #NCP #MahavikasAghadi #Shivsena #UddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारती पवारांनी नाशिकला दिल्लीत मिळवून दिला मान! कोण आहेत भारती पवार?

News Desk

शिंदे गटाच्या निशाण्यावर आता आदित्य ठाकरे?

Manasi Devkar

PM Modi यांच्या ‘त्या’ विधानाचे पडसाद! थेट Gadkari यांच्या घराबाहेर भिडले भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते

News Desk