HW News Marathi
व्हिडीओ

Narcotics Control Bureau (NCB) नेमकं काम करतं कसं ? त्याचे अधिकार काय ?

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर NCB ही संस्था अचानक चर्चेत आली होती. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर अनेक अभिनेत्रींना चौकशीसाठी या संस्थेने बोलावलं आणि अचानक NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो ही संस्था चर्चेत आली. आता शाहरुख खानच्या मुलाला अटक केल्यानंतर पुन्हा एकदा ही संस्था चर्चेत आली आहे. या संस्थेचे कार्य, रचना आणि इतर गोष्टी समजून घेऊया.

#NCB #NarcoticsControlBureau #AryanKhan #ShahrukhKhan #SameerWankhede #Drugs #Mumbai #Delhi #WhatIsNCB

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Malik यांच्यावर आणखी एक संकट?; ‘या’ जमीन खरेदी वादामुळे BJP आक्रमक

News Desk

आदित्य ठाकरे राज्यात फिरले असते तर… ; बिहारच्या दौऱ्यावरून गुलाबराव पाटलांचा टोला

News Desk

आमचं गाव हरवलयं

News Desk