HW News Marathi
व्हिडीओ

Pegasus स्पायवेअर काय आहे ? केंद्र सरकार पाळत ठेवतयं ?

भारतातील 40 पेक्षा जास्त पत्रकारांवर पेगासस नामक सॉफ्टवेअर वापरून पाळत ठेवण्यात येत होती, याची पुष्टी फॉरेन्सिक तपासातून झाल्याचा दावा ‘द वायर’सह जगभरातील 15 मीडिया संस्थांनी केला आहे. देशातील पाळत ठेवण्यात येत असलेल्या पत्रकारांच्या यादीत अनेक मोठी नावे असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये हिंदुस्तान टाईम्सचे संपादक शिशीर गुप्ता, इंडियन एक्स्प्रेसचे डेप्युटी एडिटर सुशांत सिंह, द वायरच्या रोहिणी सिंह, सिद्धार्थ वरदराजन आणि इतर अनेक मोठ्या पत्रकारांचा समावेश आहे. पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. हे स्पायवेअर ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आल्याची शक्यता असलेल्यांची एक यादी सध्या लीक झाली आहे.

#Pegasus #NarendraModi #PegasusSpyware #Journalist #SocialMedia #CyberCrime #Israel #India #MonsoonSession

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सूधिर मुनगंटीवार यांनी सांगितली खातेवाटपाची तारीख… Sudhir Mungantiwar

News Desk

कोचर पती-पत्नीच्या चिंतेत वाढ CBI कोर्टाने दिला निर्णय

Chetan Kirdat

श्रीलंकेसारखी परिस्थिती आपली होऊ नये म्हणून …!, Sanjay Raut यांचा केंद्र सरकारला इशारा

News Desk